पोलीस भरती साठी महत्त्वाचे
Q 1. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
✅ - मध्य प्रदेश
Q 2. हा देशातील भारतरत्न नंतरचा दुसर्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.
✅ - पद्म विभूषण
Q 3. 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद _ ह्यांनी भूषविले.
✅ - राजर्षी शाहू महाराज
Q 4. इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत?
✅ - सेवा
Q 5. ह्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
✅ - औरंगाबाद
Q 6. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक नियम लागू होतो.
✅ - तिसरा
Q 7. दुधात __ ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.
✅. - शर्करा
Q 8. अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे?
✅. - केरळ
Q 9. राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे?
✅. - 368
Q 10. गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते?
✅. - लोकसंख्या
Q 11. आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या __ ह्या संस्थेचे शुभचिंतक होते.
✅. - शारदा सदन
Q 12. अतिरिक्त मद्यपानाने __ ची कमतरता जाणवते.
✅. - थायामिन
Q 13. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
✅. - रांची
Q 14. फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे?
✅. - जळगाव
Q 15. _ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.
✅. - संगमरवर
Q 16. 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत?
✅. - मणि भवन
Q 17. भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?
✅. - आयएनएस गरुड
Q 18. कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे?
✅. - सिंक्रोनस डायनॅमिक रॅम
Q 19. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
✅. - लक्षद्वीप
Q 20. कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे?
✅. - सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल
Q 21. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
✅. - १२ लाख चौ.कि.मी.
Q 22. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __
✅. - दख्खनचे पठार
Q 23. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
✅. - मध्य प्रदेश
Q 24. महाराष्ट्राच्या _ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
✅. - उत्तरे
Q 25. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला _ म्हणतात.
✅. - निर्मळ रांग
Q 26. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
✅. - नदीचे अपघर्षण
Q 27. लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत?
✅. - किन्हाळा
Q 28. दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
✅. - Lignite
Q 29. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
✅. - औरंगाबाद
Q 30. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
✅ - पाचगणी
No comments:
Post a Comment