Pages

November 15, 2020

General knowledge 3

 ● जगभरात ‘जागतिक पोलिओ दिन’ कोणत्या दिवशी पाळला जातो?


उत्तर : 24 ऑक्टोबर


खर्च कमी करण्याच्या हेतूने जमीन हस्तांतरणाविषयी कोणत्या मंत्रालयाने नवीन नियम तयार केले?


उत्तर : संरक्षण मंत्रालय


‘बिश्केक घोषणापत्र’ कोणत्या प्राण्याच्या संरक्षणार्थ आहे?


उत्तर : हिम बिबट्या


अमेरिकेनी तीन शस्त्रप्रणालींची विक्री करण्यास कोणत्या देशाला मान्यता दिली?


उत्तर : तैवान


भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) दलाची प्रशासकीय संस्था कोणती आहे?


उत्तर : गृह मंत्रालय


‘यलो डस्ट’ (पिवळे वादळ) कोणत्या देशाकडून वाहते?


उत्तर : चीन


भारतातले पहिले ‘वालुधन्व उद्यान’ कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात बांधले जाणार आहे?


उत्तर : गोवा


‘संयुक्त राष्ट्रसंघ अणुशस्त्रे प्रतिबंधक करार’ याला मान्यता देणारा कोणता देश 50वा ठरला?


उत्तर : होंडुरास


‘वंदे भारत मिशन’ असे या अभियानाचा उद्देश काय?


उत्तर : 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणणे.


येस बँकेनी UDMA टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने कोणते  मोबाइल अ‍ॅप एक डिजिटल वॉलेट सुविधा म्हणून सादर केले.


उत्तर : ‘युवा पे’


भारतीय हवामान विभाग (IMD) याचे वर्तमान महानिदेशक कोण आहे?


उत्तर : डॉ. मृत्युंजय महापात्रा


MSME मंत्री नितीन गडकरी यांनी ‘CGSSD’ योजनेचे उद्घाटन केले. त्या CGSSD याचे पूर्ण नाव काय?


उत्तर : Credit Guarantee Scheme for Sub-ordinate Debt


NASA संस्थेच्या मुख्यालय इमारतीचे नाव कोणाच्या नावावरून ठेवले जाणार आहे.


उत्तर : मेरी जॅक्सन (प्रथम आफ्रिकी- अमेरिकी महिला अभियंता)


फ्लिपकार्टचे माजी सह-संस्थापक सचिन बन्सल यांनी स्थापना केलेल्या ‘वित्तीय सेवा’ स्टार्टअप उद्योगाचे नाव काय?


उत्तर : “नावी”


‘आसाम वायू गळती’ या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत?


उत्तर : न्यायमूर्ती बी. पी. कटाके


‘2023 फिफा महिला विश्वचषक’ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?


उत्तर : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड